सामाजिक कार्यकर्ते धनराज सिंग चौधरी यांचा सन्मान

सामाजिक कार्यकर्ते धनराज सिंग चौधरी यांचा सन्मान 

लोक मराठी : कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीसाठी मानवी हक्कचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष धनराज सिंग चौधरी आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचा ‘कुलदीपक’ पुरस्काराने नुकताच सत्कार करण्यात आला.

वस्ताद प्राध्यापक शिवाजीराव जयंतराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त हांडेवाडी येथील समाधान लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण आयोजक सचिन हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.