नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162 ...
पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार २३ जुलैला
ताज्या घडामोडी, नोकरीविषयक

पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार २३ जुलैला

मुंबई, ता. 19 जुलै : सशस्त्र पोलीस शिपाई भरती (Police Bharti) -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई (Mumbai) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर ...
काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, नोकरीविषयक

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडी : वाढती बेरोजगारी व कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अनुषंगाने युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्या वतीने काळेवाडीत भव्य नोकरी महोत्सवाचे गुरूवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रभागातील सुमारे १८०० जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली आहे. डॉ. माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा सुरू आहे. अनेक जण सुशिक्षित असूनही नोकरी लागत नाहीत. ते सतत नोकरीच्या शोधात असतात. नोकरी नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असते. ही बाब लक्षात घेत तसेच ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. अक्षय माने यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर हा नोकरी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात उत्पादन, वाणिज्य व वित्तीय संस्था, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा प्रशिक्षण, वाहन...