महाराष्ट्र

उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

राज्यातील उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्माण करुन ते निर्यात केले आणि जागतिक बाजारपेठ काबीज केल्याने… अधिक वाचा

मराठवाडा, विदर्भातील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

 राज्यातील मराठवाडा, विदर्भ येथील प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही त्याचबरोबर  अनुशेषदेखील पूर्ण केला… अधिक वाचा

ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश

१४ गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत… अधिक वाचा

शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक 2020 मंजूर – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने  शक्ती विधेयक नुकतेच मंजूर केले होते. आता या शक्ती… अधिक वाचा

विकासकामे करून दाखवणारे सरकार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही.… अधिक वाचा

महावितरणचे निवृत्त संचालक दिनेश साबु यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले आदेश

महानिर्मितीचे सीएमडी करणार उच्चस्तरीय चौकशी महावितरणचे निवृत्त संचालक (संचालन) दिनेश साबु यांनी साडे तीन हजार… अधिक वाचा

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ३ हजार ठेवीदारांना ६३.५२ कोटी रुपयांचे वाटप – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी देण्यासाठी डीआयसीजीकडून ३७४.०५ कोटी रुपयांची रक्कम बॅंकेस… अधिक वाचा

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

कर्जत, ता. २४ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच… अधिक वाचा

धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!

बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - धनंजय मुंडे मुंबई… अधिक वाचा

समाजकार्यासह सिटिजन सोशल रिस्पाँन्सिबिलिटी ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – राज्यपाल

मुंबई : सीएसआरतंर्गत समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या कॉपोरेट कंपन्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित द सीएसआर जर्नल… अधिक वाचा