Pineapple Benefits : अननसाचे फायदे
Pineapple Benefits : अननसाचे फायदे
अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होते
अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते
अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येते
अननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते
अननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही