ताण किंवा चिंता असल्यास मनोसामाजिक मदत घ्या

सामाजिक आरात्कालीन परिस्थितीचा अथवा रोगाच्या उद्रेगाचा सामना करणे

चिंतेच्या किंवा तणावाच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका अथवा त्या दाबूव ठेऊ नका

या रोगाने प्रभावित झालेल्या अथवा न झालेल्या लोकांसाठी व त्यांच्या कुटूंबियांसाठी, कसोटीचा काळ आहे.

तुमचा कोणताही प्रकारचा ताण किंवा चिंता यांच्याशी संबंधित प्रश्न व समस्या हाताळण्यासाठी, मनोसामाजिक मदतसेवा सदैव उपलब्ध आहे.

080-46110007 या राष्ट्रीय मनोसामाजिक टोल- फ्री हेल्पलाईन वर संपर्क साधा