#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले १३ कोरोना बाधित रूग्ण

#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले १३ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. १ ऑक्टोबर) एकुण १३ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

गावानुसार आज सापडलेले रूग्ण :

1.कर्जत-02

2.चिलवडी-03

3.चिंचोली काळदात - 02

4.चापडगाव - 01

5. दुरगाव- 01

6.वालवड- 01

7.बारडगाव सुद्रीक-01

8.निमगाव डाकू-02