शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्...
PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’ 
शैक्षणिक

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून 'आदर्श शिक्षिका' ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले. यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फु...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन

हडपसर, ता. १७ ऑगस्ट २०२३ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या अंतर्गत मुलांना कॉस्मॅटिकस मध्ये वापरले जाणारे २० हुन अधिक वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सांगण्यात आला. भारत देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये देण्यात आले. कोरफड, हळद, चंदन, यापासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण त्याचबरोबर शिककाई पासून शाम्पू बनवण्याचे प...
स्वातंत्र्यदिनानिमित्त सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर 
शैक्षणिक

स्वातंत्र्यदिनानिमित्त सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर

भोसरी : येथील सीआयई इंडिया इन्स्टट्यूट ऑफ स्किलच्या लर्नेटस्किल या संस्थेत विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी परिसरात आनंदाचे व उत्सुकतेचे वातावरण दिसून आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त लर्नेट स्किल तर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गाण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीत व पथनाट्य सादर करून देशाविषयी असलेली प्रेम भावना दर्शवली. एकतेचा संदेश देणारी रांगोळी ध्वजस्तंभाजवळ रेखाटण्यात आली होती. रंगबेरंगी फुलांनी ध्वजस्तंभ सजवण्यात आला होता. यावेळी स्किल्स हेड ऋषिकेश शेडगे, मजीद खान, अतुल ढहाणे, अनिता निकम, प्रदीप भिसे, वर्षा कदम आदि उपस्थित आहे. ...
एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण सुभेदार शंकरराव बळवंतराव शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश विटकर, हे होते. प्रमुख पाहुणे हवालदार अरुण आंब्रे, सज्जी वर्गीस, सागर तापकीर, सुनिल पारखे, सुरेश हागवणे साहेब , मोहन तापकीर राजू पवार , शांताराम भोंगाळे,अशोक हजारे, एकनाथ काटे , जगदिश दत्तात्रय काटे, संजय गायके, रामकिसन वढणे, दिलीप वढणे, शहा, डी.एस. सोनार, नवनाथ थोरात, दत्तात्रय भुजबळ,मिठूभाई शेख, रामलिंग कंठेकर, प्रकाश मुरकुटे, मनोहर मोरे, दिलीप मुळे, माधव दंडीमे, नरेंद्र हेडाव , राजाराम पवार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विलास निकम, मनोहर इंगोले, हसन पटेल, सुनिल पार्टे, सुरेश पाटील, विद्यादर आबाने, विपूल मलशेट्टी,...
Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
शैक्षणिक

Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पिंपळे सौदागर (पुणे) : वै. ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी या महापुरूषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील भाषणे सादर केली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना समवेत सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेशना चक्रबर्ती यांनी केले. तर आभार सुवर्णा धातरक यांनी मानले. ...
आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
शैक्षणिक

आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम दिनांक २९ जुलै २०२३ रोजी ग. दी. माळगुळकर सभागृह येथे यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित देओरे सर, प्रसिद्ध तबला वादक डॉ. अतुल कांबळे व भाग्यश्री पेंधे कांबळे, गजानन अंतुरकर यांच्या उपसथिती मध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील मुलांनी गुरूंचे गुरुपुजन केले. भारतीय शास्त्रीय संगीत संगीतातील प्रचलित राग व त्यावर आधारित गाणी अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे स्नेहछाया परिवारतील मुलांनी देखील सुंदर अशी प्रार्थना सादर केली. नंतर गुरुगायन झाले. मंगेश दंडारे व कल्याणी मंगेश दंडारे यांनी गझल व अभंग सादर केले, भैरवी ने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते, तसेच मुलांचे आजी आजोबा नातलग मित्र परिवार या...
निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु

निगडी : विशेष विद्यार्थ्यांसाठी (मानसिक अपंग) ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे शाळा सरकारी निधीतून आणि एनजीओ द्वारे चालवली जाते. येथे हेंकेलचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या हस्ते कौशल्य विकास शाळेचे ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे सिएसआर प्रकल्प म्हणून उद्घाटन केले. यावेळी सीएसआर समिती सदस्य भूपेश सिंग, सौ.संध्या केडलया, सौ.कुंजल पारेख, मॅनेजर सचिन सपार, पी.के. वर्मा, शाळेतील शिक्षक, हेंकेल कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मुळात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना सरकार मदत करत असते पण 18 वर्षानंतर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. यासाठी आता शाळेत कौशल्य विकासाचे छोटे उपक्रम सुरू केले आहेत ज्यात हे विद्यार्थी समाजाला विविध सेवा देतील आणि बनवलेल्या वस्तूंची विक्री करतील. हेंकेल अध्यक्षांनी केलेल्या मशिनरींचे उद्घाटन केले, ज्यामध्ये फ्लोरिंग मिल, काप...
‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी, शैक्षणिक

‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील एका नामांकित अशा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत 'आरटीई' मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात 'आरटीई' च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे, शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली; पण शाळा सुरू...
सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानी नंबर-१ (ता. खेड, जिल्हा रत्नागिरी) मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, दीप्ती यादव मॅडम, शिक्षण समिती अध्यक्ष शिंदे साहेब, उपाध्यक्ष बुमरे ताई, उद्योजक विपुल मोरे, स्वप्नील मोरे व यश दळवी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. ...