यशोगाथा

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान
यशोगाथा, शैक्षणिक

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान

हडपसर : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ची पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ''अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई'' या विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले. ...