छत्रपती चषक खडकी सदार येथील स्पर्धेचे थाटात उद्धाटन

रिसोड: गेल्या सत्तावीस वर्षापासून क्रिडा प्रेमीच्या मनावर अधीराज्य गाजवणाऱ्या स्पर्धेचे भुमीपुत्र शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते उद्धाटन सोहळा पार पडला आहे.

यावेळी डॉ. जितेंद्र गवळी, राम देशमुख, राजुभाऊ खाबलकर, सचिन खरात, रविंद्र चोपडे, विकास झुंगरे, बननराव सानप, परमेश्वर हेदरे, रामेश्वर देवकर, अर्जुन पाटील खरात, माणिकराव खरात, पुरुषोत्तम रंजवे, भगनवाराव चोपडे, रियाज भाई, घनश्याम मापारी, कैलास लांडगे, प्रभाकर रंजवे, गजानन गव्हाणे, साजिद भाई, शिवाजी सदार, गजानन उगले, गंगाराम सुरुशे, विकास आवले, गजानन सदार, प्रदीप सदार, प्रदीप खुशालराव सदार, रमेशराव सदार, लोडजी सदार, चंदू भाऊ सदार रामकिसन बाजड, प्रकाश धांडे आत्माराम सदार, अशोक धांडे, शिवाजी सदार गणपत सदार आदी मंडळी उपस्थीत होते.

छत्रपती चषक खडकी सदार येथील स्पर्धेचे थाटात उद्धाटन

मागील सत्तावीस वर्षापासून छत्रपती चषक स्पर्धेचे अविरत आयोजन करण्यात येत आहे. या स्पेर्धे मध्ये पाच जिल्हातील मधील खेळाडू खेळ भावनेने सहभाग नोंदवत असतात. तसेच सर्व खेळाडू कडून आपले कौश्यल दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच खेळाडूसाठी पंचकमिटीकडून अतिशय चांगल्या प्रकारे मैदान तयार करण्यात येत असते. तसेच अतिशय कसोटीने येथील नियमाचे पंचकमिटीकडून पालन करण्यात येते, त्यांच प्रमाणे खेळाडू सुद्धा त्यांला सहर्काय करत असतात.