झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे…

झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे...
  • डॉ. सुनील अभिमान अवचार

झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे… डॉ. सुनील अभिमान अवचार● चित्रपट आणि कॅमेरा हा भांडवलदार आणि सवर्ण जेत्यांच्या कह्यात असतो, त्यांच्या मर्जीतला असतो, पण हाच कॅमेरा खालच्या पायदानवर उद्या असलेल्या माणसाजवळ येतो तेव्हा फँड्री, काला, जयभीम आणि झुंड निर्माण होतो हे विशेष! ● जगभर मुस्लिमांबद्दल lslamophobia पसरत असताना झुंड मुस्लिमांचा acceptation करून मानवी पक्ष पुढे मांडतो. ब्राह्मणी चित्रपट आपल्या हिंदूत्ववादी राजकारणाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी मुस्लिमांना खलनायक म्हणून दहशतवादी म्हणून प्रतिमा उभी करतो, याउलट झुंड म