राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत रक्तदान शिबीर

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत रक्तदान शिबीर

पिंपरी : दिघीतील साई हाॅस्पिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे संयोजन संजय धुमाळ व आदित्य धुमाळ यांनी केले होते. या शिबिरास केईएम हाॅस्पिटल रक्तपेढीचे सहकार्य लाभले. गेल्या पंधरापासून हा उपक्रम राबविला जात आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत रक्तदान शिबीर

त्यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, माधव पाटील, वसंत रेंगडे, ज्ञानेश आल्हाट, रविंद्र चव्हाण, डाॅ. महेश भारती, सचिन दुबळे, केशव वाघमारे, प्रशांत काळेल, मंगेश अहवले, अमोल देवकर, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, नगरसेवक विकास डोळस, वसंत इंगळे, मनिषा जढर, प्रतिभा दोरकर, अभिमन्यू दोरकर, कुणाल तापकीर, सागर रहाणे, महेश झपके आदी उपस्थित होते.

Actions

Selected media actions