#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण

#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. २१ ऑक्टोबर) एकुण १९ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले. आजमितीस १६७२ कोरोना रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी १४५४ रूग्ण बरे झाले आहेत. तर १९५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

गावानुसार आज सापडलेले रूग्ण :

1.ताजु-01

2.चापडगाव-01

3.मिरजगाव- 09

4.बाभूळगाव खालसा-02

5.कोकणगाव-01

6.थेटेवाडी-01

7.करपडी-01

8.कर्जत-03