तायक्वांदो स्पर्धेत वुसु मार्शल आर्टला व्दितीय चषक

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यतरीय तायक्वांदो चॅम्पीयनशीप स्पर्धेत आकुर्डीतील वुसु इंटरनॅशनल मार्शल आर्टच्या खेळाडूंनी दुसऱ्या क्रमांकाचे चषक पटकावले. पदके मिळालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे :

तायक्वांदो स्पर्धेत वुसु मार्शल आर्टला व्दितीय चषक

सुवर्ण : अंकीत राई, आकांशा जाधव, रेहान शेख, नेहा हिंगमिरे, श्रुती पवार, धनश्री गुंजाळ, वैष्णवी साळुंखे, दत्ता हसोळकर, सामिक्षा जगताप, अमय देवाडीया, अमित यादव, आरती बांबे, चंदन बस्त, सानिका भालेकर, ममता राठोड, दिपक पाटील.

कांस्यपदक : अभिनव कुऱ्हाडे, तेजस चौरे, कुणाल गाढवे, स्वप्नील चौरे, नितेश हिगमिरे यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक उमा काळे, विक्रम मराठे, वैभव साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रविण निमगिरे, विवेकबापू घुले पाटील, तेजस्विनी कदम, विनोद पवार, अविनाश उंदरे, शितल नायर, सीमा काकडे, सारिका माळी यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.

तायक्वांदो स्पर्धेत वुसु मार्शल आर्टला व्दितीय चषक

रौप्यपदक : प्रणव गीते, आयान शेख, निखिल यादव, रिशिता नवसरे, सानिका चव्हाण, नेहा दिवे, श्रीती ठाकूर, पवन मानकर, जतीन शर्मा, नंदीनी कुऱ्हाडे, कावेरी आहिरे, ज्योती पोसे, नरेश गवळी, वरद पोसे, अभिषेक सोनी, सानू शर्मा, शिवम सिंग, प्रेरणा शेळके

तायक्वांदो स्पर्धेत वुसु मार्शल आर्टला व्दितीय चषक