Tag: Recipe marathi

Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
खवय्ये

Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी

500 ग्रॅम चणा किंवा हरभरा डाळ 500 ग्रॅम मैदा 60 मिली तेल 120 मिली पाणी, पीठ भिजविण्यासाठी 1/2 टीस्पून मीठ 100-150 ग्रॅम साजूक तूप 500 ग्रॅम गुळ 3 टीस्पून साखर 1 टीस्पून वेलची पावडर 1 टीस्पून जायफळ पावडर 1 टीस्पून बडीशेप व सुंठ पावडर प्रक्रिया डाळ स्वच्छ धुवून 3/4 तास भिजत घालावी, साधारण तिप्पट पाणी घालून शिजत ठेवणे किंवा कुकरला शिजवून घेणे (४ शिट्या). डाळ शिजत आहे, तोपर्यंत गुळ चिरून घेणे व डाळ शिजल्यानंतर पाणी असेल तर आटवणे. त्यानंतर डाळीत गुळ घालावा व चांगले आटवावे, त्यानंतर पुरण पुरणयंत्रातून करून घ्यावे. पुरणामध्ये वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप पावडर घालून मिक्स करावे. डाळ शिजत असेपर्यंत मैदा मळून घ्यावा. मैद्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ घालावे व 60 मिलीतेल घालून चोळून घेणे, 120 मिलीमीटर पाणी हळूहळू ...