
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वुसू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना सुनिता ढीलो, वैभव साळुंखे व उमा काळे यांचे प्रशिक्षण मिळाले.
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण
- पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे :
सुवर्ण पदक : आसद जलगेरी, उत्कर्ष होलम, भाविका गुंजाळ, जतीन शर्मा, तपस्या विश्वकर्मा, सोहिनी भिंगारे, समीक्षा जगताप, सोनू शर्मा, निषा गुप्ता, धनश्री गुंजाळ, संस्कृती माने, अमित यादव, नैतिक वारीशे.
रौप्यपदक : विष्णु यादव, सानिका चव्हाण, चंदन बरून, शरयू खंडारे, दीपक पाटील, आकांक्षा कांबळे, अमय कांबळे, आयुष यादव.
कांस्य पदक : किरण शर्मा, सोनिका शर्मा, वैभव साळुंके, भुमिका शर्मा, वेदिका भिंगारे.
या विद्यार्थ्यांना बॉबी अगरवाल व विक्रम मराठे यांचे मार्गदर्शन मिळाले.