
पिंपरी चिंचवड : पोलीस सारथी सामाजिक संस्थेच्या काळेवाडी रहाटणी विभागाच्या युवकाध्यक्षपदी छगन पोपट जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबत (Police Sarathi) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांनी जायभाये यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.