मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या
ज्योत्स्ना राणे
काय होता तीचा गुन्हा म्हणुन दिलीस का रे, तीला सजा. हेच ना तुझावर प्रेम केले? श्रद्धा वालकर, आफताबची प्रेम कहाणी ऐकुन रुह कापुन येते. श्रद्धाने प्रेम केल्यास तिचे ३५ तुकडे करण्यात आले. आई वडीलांनी हिंदु आणि मुस्लिम धर्माला विरोध केल्याने श्रद्धा आफताब सोबत घराबाहेर पडली. त्यांच्यात भांडण झाली म्हणुन आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन फिजमध्ये ठेवले आणि थोडे करुन जंगलमध्ये फेकले.
हे हत्याकांड एकच मुला-मुलींना एकच शिकायला देते, हिंदु असो किंवा मुस्लिम, आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका. मुलींनो तुम्ही ६ महिन्याच्या प्रेमासाठी आई वडीलांनी जे तुमच्यावर २०, २५ वर्ष प्रेम केले. ते का विरुन जातात आणि आफताब सारख्या हैवानाचे शिकार होतात. आई वडीलांनी खुप स्वप्न बघीतलेली असतात. तुमच्या लग्नाची आणि तुम्ही ज्या मुल आणि त्याचा परिवाराची काही माहीती नसते. अशा मुलांचा हात धरुन पळुन जा...