मंगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

मंगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

चिंचवड : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगरचे स्वामी सेवक मंगेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायजर, हॅन्डग्लोज, आर्सेनिक अलबम ३० गोळ्या व बिस्कीटांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजन गुणवंत, संदीप थोरात, जितेंद्र छाबडा, अंजली ताई देव, विनीत साळी, मेघराज बागी आदी उपस्थित होते.