राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (बाळासाहेब मुळे) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी याठिकाणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी वैशाली काळभोर, दत्तात्रय जगताप, विजय लोखंडे, संगीता कोकणे, वर्षा जगताप आवटी, गोरक्ष लोखंडे, सुगंधा पाषाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.