Tag: Chandrakant Zatale

छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म…
विशेष लेख

छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म…

चंद्रकांत झटाले आजकाल जो तो उठतो आणि शिवरायांच्या नावाचा स्वतःच्या सोयीनुसार वापर करतो. नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती, त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला" असे उद्गार काढून शिवरायांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. छ. शिवराय हिंदुत्ववादी कधीही नव्हते. छ. शिवरायांची नीती- धोरणे, त्यांच्या आयुष्यातील घटनांद्वारे आपण शिवरायांचा हिंदू धर्म कोणता होता हे जाणून घेऊयात. आजवरचा इतिहास पाहता छत्रपती शिवरायांसारखा विज्ञानवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन असणारा राजा भारताच्या इतिहासात दुसरा आढळून येत नाही. आपल्या देशात अनेक धार्मिक, शूर-वीर , पराक्रमी, मुत्सद्दी , राजे-महाराजे होऊन गेलेत परंतु छ .शिवरायांसारखा वास्तववादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कुणाकडेच नव्...