Tag: Dr Sagar Wagaj

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : डॉ. सागर वागज (Dr Sagar Wagaj) यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वागज होमिओपॅथी हॉस्पिटलच्या (Wagaj Homeopathic Hospital) माध्यमातून गेली १६ वर्षापासून पूर्णानगर, शाहूनगर व संभाजीनगर या भागामधील नागरिकांना ते सेवा देत आहेत. डॉ. सागर वागज म्हणाले की, "(Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Panjab) येथील काम पाहून मी प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार State Govern...