Tag: Inspire Foundation

विशेष लेख

पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीप्रमाणे, कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी जश्या पांढऱ्या छत्र्या उगवतात त्याच प्रमाणे मदत मागणारे उगवतात आणि ह्या छत्र्यांना (मदत मागणाऱ्यांना) कायम हे मोठं झाड (ज्या झाडाखाली ह्या उगवल्यात) ते झाड जणू आमच्यामुळेच उभं आहे की काय अश्या आविर्भावात ही सगळी मंडळी असतात. अश्या हवश्या नवश्या आणि गवश्यानीच आजकालचा डिजिटल मीडिया व्यापून टाकलाय. ज्यांना स्वतःच 30 लोकांचं मित्र मंडळ सांभाळता येत नाही असे लोक राज्याच्या मदतकार्यात उतरलेत. ज्यांनी आजवर भाषणबाजी करत उपाशी लोकांचं पोकळ प्रबोधन केलंय असे खिशातला एक रुपया ही न मोडणारे भिक्कार सो कोल्ड डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि फलाना बिस्ताना लोक सुद्धा मदतकार्यात उतरलेत इतकंच काय तर CSR फंड आपल्याच खिशात जावा म्हणून मोठं मोठे कॉर्पोरेट पण यात शामिल झालेत. चांगलं ...