Tag: Rahul Borase

भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात?
विशेष लेख

भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात?

राहुल बोरसे उत्तरप्रदेश उन्नाव येथील बलात्काराची घटना - बलात्कार करणारा भाजप आमदार, पीडिता तक्रार द्यायला गेली असता तिची तक्रार न घेता तिच्या वडिलांना मरेपर्यंत मारहाण , तुरुंगात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू. कित्येक दिवस आरोपी कुलदीपसिंग सेंगर याला अटक नाही. जनतेचा दबाव वाढल्यावर दबाव. पुढे भाजप आमदार असलेल्या आरोपीने पीडितेवर ट्रक घालून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेच्या नातेवाईक आणि वकिलाचा मृत्यू. उत्तरप्रदेश भाजप नेता स्वामी चिन्मयानंद वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला नागडे होऊन मालिश करायला लावत होता. अनेक दिवस पोलिस त्याला अटक करत नव्हते. मुलीने जीवाची बाजी लावून त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती. मात्र भाजप सरकारने त्या मुलीलाच ब्लॅकमिल करण्याचा आरोप करत अटक केली. जम्मू कुठूआ बलात्कार प्रकरण - आठवर्षीय मुलीचा मंदिरात अमानुष बलात्कार केला गेला. वेळोवेळी...