पिंपरी चिंचवड : निगडी येथील सुमन धोंडीबा वाकचौरे ( वय ७२, रा. दत्तनगर, निगडी, पुणे) यांचे बुधवारी (ता. २५) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या संजय वाकचौरे व प्रहार अपंग संघटना, पिंपरी चिंचवड शहरचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या मातोश्री होत. तर शुभम हेमंत जोर्वेकर यांच्या आजी होत.