खवय्ये

Food

Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
खवय्ये

Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी

500 ग्रॅम चणा किंवा हरभरा डाळ 500 ग्रॅम मैदा 60 मिली तेल 120 मिली पाणी, पीठ भिजविण्यासाठी 1/2 टीस्पून मीठ 100-150 ग्रॅम साजूक तूप 500 ग्रॅम गुळ 3 टीस्पून साखर 1 टीस्पून वेलची पावडर 1 टीस्पून जायफळ पावडर 1 टीस्पून बडीशेप व सुंठ पावडर कृती डाळ स्वच्छ धुवून 3/4 तास भिजत घालावी, साधारण तिप्पट पाणी घालून शिजत ठेवणे किंवा कुकरला शिजवून घेणे (४ शिट्या). डाळ शिजत आहे, तोपर्यंत गुळ चिरून घेणे व डाळ शिजल्यानंतर पाणी असेल तर आटवणे. त्यानंतर डाळीत गुळ घालावा व चांगले आटवावे, त्यानंतर पुरण पुरणयंत्रातून करून घ्यावे. पुरणामध्ये वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप पावडर घालून मिक्स करावे. डाळ शिजत असेपर्यंत मैदा मळून घ्यावा. मैद्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ घालावे व 60 मिलीतेल घालून चोळून घेणे, 120 मिलीमीटर पाणी हळूहळू मैद्य...
नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम
खवय्ये

नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम

नागपुर (लोकमराठी न्यूज) : किट्टूबिट्टूवीलॉगर्स (kittubittuvloggers) ला अलीकडेच "इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने भारतातील सर्वात तरुण फूड व्लॉगर्स म्हणून सन्मानित केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किट्टूबिट्टूवीलॉगर्स ना देखील अलीकडेच 94.3 MYFM रेडिओ चॅनलवर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेथे त्यांनी वाहतूक नियंत्रण नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एका मोठ्या उपक्रमात भाग घेतला होता. "तुम्ही तरुण आणि प्रतिभावान असाल, तर तुम्हाला पंख असल्यासारखे वाटते" असे म्हणतात. आशिष आणि श्रीमती भावना यांच्या पोटी जन्मलेल्या नक्ष (८ वर्षे) आणि सिद्धार्थ धिंग (६ वर्षे) या दोन मास्टरमाइंड भाऊंच्या कामातही हेच सिद्ध झाले आहे. किट्टूबिट्टूवीलॉगर्स हे देशातील सर्वात तरुण व्यावसायिक व्लॉगर्स आहेत. ज्यांनी विविध खाद्य...
मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल
खवय्ये

मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल

गणेश चतुर्थीसाठी बाजारात अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी खरा मान असतो तो उकडीच्या मोदकालाच. कोकणाची खासियत असलेले उकडीचे मोदक आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगभरातही लोकप्रिय होत आहेत. खरे तर यात तीनच मुख्य घटक लागतात - तांदळाची पिठी, नारळ आणि गूळ. आणि तूप वापरले नाही तर वेगन डाएट करणाऱ्यांनाही सहज खाता येतील. तर आज करून पाहूया authentic उकडीचे मोदक. खाली विशेष टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे मोदक बनवणे सोपे जाईल. साहित्य : सारणासाठी १ मोठा नारळ, खवणून शक्यतो पांढराशुभ्र भाग घ्यावा. १ मोठी वाटी गूळ, किसून अर्धा चमचा वेलचीपूड कव्हरसाठी १ ग्लास मोदकाचे पीठ (हे बाजारात सहज मिळते पण घरीही बनवू शकतो, कृती खाली वेगळी दिली आहे.) २ चमचे साजूक तूप १ ग्लास पाणी कुकिंग टिप्स : कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्यास उक...
उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल
खवय्ये

उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल

गणेश चतुर्थीसाठी बाजारात अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी खरा मान असतो तो उकडीच्या मोदकालाच. कोकणाची खासियत असलेले उकडीचे मोदक आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगभरातही लोकप्रिय होत आहेत. खरे तर यात तीनच मुख्य घटक लागतात - तांदळाची पिठी, नारळ आणि गूळ. आणि तूप वापरले नाही तर वेगन डाएट करणाऱ्यांनाही सहज खाता येतील. तर आज करून पाहूया authentic उकडीचे मोदक. खाली विशेष टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे मोदक बनवणे सोपे जाईल. साहित्य : सारणासाठी १ मोठा नारळ, खवणून शक्यतो पांढराशुभ्र भाग घ्यावा. १ मोठी वाटी गूळ, किसून अर्धा चमचा वेलचीपूड कव्हरसाठी १ ग्लास मोदकाचे पीठ (हे बाजारात सहज मिळते पण घरीही बनवू शकतो, कृती खाली वेगळी दिली आहे.) २ चमचे साजूक तूप १ ग्लास पाणी कुकिंग टिप्स : कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्यास उ...

Actions

Selected media actions