COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन ३५ कोरोना बाधित रूग्ण

COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन ३५ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. ३ ऑक्टोबर) एकुण ३५ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले. आजमितीस १४०१ कोरोना रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी ११३४ रूग्ण बरे झाले आहेत. तर २४४ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

गावानुसार आज सापडलेले रूग्ण :

1.बहिरोबावाडी-02

2.भांबोरा-02

3.देशमुखवाडी- 01

4.राशीन- 03

5. परीटवाडी- 02

6.मिरजगाव- 03

7.रेहेकुरी-01

8.कर्जत-13

9.कोपर्डी-01

10.चिंचोली रमजान-02

11.रातंजन-02

12.डीकसळ-01

13.धांडेवाडी-02