पोलीस मित्र संघटनेतर्फे वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप

पोलीस मित्र संघटनेतर्फे वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप

वाकड : पोलीस मित्र संघटनेकडून वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. संघटनेतर्फे शहरातील सर्व पोलीस ठाणे व चौक्यांमध्ये दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले आहे. असे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांनी सांगितले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील, कार्याध्यक्ष शहाजी भोसले, संपर्क प्रमुख दत्ता दाखले, सचिव संजय ताटे, सचिव पंकज गवळी, शहर प्रसिद्धी प्रमुख ओंकार दाते, युवा अध्यक्ष सुजित खुळे, चिंचवड संपर्क प्रमुख सुरज कोळी, चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख शुभम ससे, वाकड संपर्क प्रमुख अरविंद वाघ, रावेत संपर्क प्रमुख बिरजू जाधव, निगडी प्राधिकरण संपर्क प्रमुख अभिषेक कुलकर्णी, निगडी प्रसिद्धी प्रमुख दीपाली अरसुळ, चिंचवड प्रसिद्धी प्रमुख पूजा भंडारे, सांगवी संपर्क प्रमुख अजित दुबे, भोसरी संपर्क प्रमुख ऋषभ चव्हाण, काळेवाडी संपर्क प्रमुख शशांक सिरोडे, हिंजवडी संपर्क प्रमुख गणेश आरसूळ, मान नेरे संपर्कप्रमुख सचिन ठाकूर व उसेद मोमीन, सचिन माने, प्रज्वल सोनावणे, अजित माने उपस्थित होते.