महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन

महिला अत्याचार निषेधार्थ मनसेचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी : राज्यभरात महिलांवर वारंवार घडत असलेल्या अत्याचाराविरोधात नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, शहर सचिव सीमा बेलापुरकर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे, अनिता नाईक, श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, के के कांबळे, आकाश लांडगे, रोहित थरकुडे, किरण वाघेरे, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, कर्मचारी सेना अध्यक्ष रूपेश पटेकर, विशाल सालूंखे, विशाल मानकरी, राजू भालेराव, राजेश अवसरे, परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, नाथा शिंदे, सुरेश सकट, नीलेश नेटके, तुकाराम शिंदे, ऋषिकेश जाधव, गणेश वाघमारे, अक्षय नाळे, डी एम कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.