Tag: Devghar

‘देवघर चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धेत खेड बॉईजने प्रथम, नवतरुण क्रीडा मंडळ चाटवने द्वितीय तर शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघरने पटकावला तृतीय क्रमांक
क्रीडा

‘देवघर चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धेत खेड बॉईजने प्रथम, नवतरुण क्रीडा मंडळ चाटवने द्वितीय तर शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघरने पटकावला तृतीय क्रमांक

देवघर (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य 'देवघर चषक 2022' क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक खेड बॉईज तर द्वितीय क्रमांक नवतरुण क्रीडा मंडळ चाटव व तृतीय क्रमांक शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघर या संघाने पटकावले. त्यांना आयोजकांच्या वतीने प्रथम क्रमांक विनोद मोरे, समस्थ ग्रामस्थ देवघर उगवतवाडी व मान्यवर, द्वितीय क्रमांक रुपेश मोरे व तृतीय क्रमांक मंदार मोरे यांच्या हस्ते रोख स्वरूपात पारितोषिक ट्रॉफी व मेडल देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन देवघर उगवतवाडी येथील सर्व युवा तरुण मित्रानी केले होते. यामध्ये प्रामुख्याने खेम काळकाई वाक्षेपवाडी, शिवशंभू प्रतिष्ठान बिजघर, नांदिवली विट्ठलवाडी, प्रचीती हनुमान मंडळ मांडवे, भैरवनाथ प्रसन्न घोगरे, नवतरुन क्रीडा तरुण मंडळ चाटव, कोतवाल संघटना खेड, शिवतेज युवा प्रतिष्ठान चाटव, झोलाई योद्धा आंबवली, जय हनुमान कुडोशी, झापाडी, जय हनुमान...