Tag: Lok Marathi

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे निधन

पिंपरी : आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे एक सचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हरपला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कांबळे हे रहाटणी परिसरात अनेक वर्षा पासून वास्तव्यास होते. त्यांची रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पाषाण वाकड यासह अनेक परिसरात सुरक्षा रक्षक पुरविण्याची एजन्सी आहे. सदा हसत मुखी व सर्वा सोबत मन मिळाऊ असा त्यांचा सोभाव होता. त्यांचा पार्थिवावर मुळज (तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर काही पुस्तके लिहून तयार आहेत. काही पुस्तकांचे प्रकाशन होणे बाकी आहे. ...
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पोलिसांना केले हेल्मेटचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पोलिसांना केले हेल्मेटचे वाटप

https://youtu.be/kArkGljkYXQ पोलिस मित्र संघटनेचे शहर कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांचा स्तुत्य उपक्रम पिंपरी : पोलीस मित्र संघटना पिंपरी चिंचवड शहरचे कार्याध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून चिंचवड वाहतूक विभाग व हिंजवडी वाहतूक विभाग येथे हेल्मेटचे वितरण करण्यात आले. त्यावेळी संघटनेचे सचिन काळे, कमलेश पवार, अरविंद वाघ, ओंकार दाते,सुरज कोळी,अजित दुबे, शुभम ससे, शशांक सिरोडे, सचिन ठाकूर, गणेश अरसूळ,पूजा भंडारे, सुनीता दास, दीपाली अरसुळे, दीपक भापकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ...