Tag: Moshi

Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
शैक्षणिक

Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मोशी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर मोशी या शाळेमध्ये कोविंड 19 शासकीय मार्गदर्शक सूचनेचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते झाले आपल्या प्रस्ताविकामध्ये भारतामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता जाणीव करून दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व संस्थेचे सचिव डॉक्टर तुषार देवकाते, शिक्षक वृंदाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ...
मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

पिंपरी, (लोकमराठी) : डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली व पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई नुकतीच करण्यात आली. डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवार (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्...