Tag: PCPC

PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक
क्राईम

PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट - ३ च्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन ०५ जणांना अटक केले आहे. तसेच खुनाचा गुन्हा उघड केला आहे. मोबाईलचे पैसे मागितले म्हणुन राग आला आणि त्यामधुन हा खुन करण्यात आला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. १) सत्यजित शंकर कांबळे (वय- २३ वर्ष, सध्या रा. महादेव नगर, भोसरी, मुळगाव-सावळेश्वर, ता. कंधार, जि. नांदेड), २) निखील राजीव कांबळे (वय- २१ वर्ष, सध्या रा. महादेव नगर, भोसरी, मुळगाव-सावळेश्वर, ता. कंधार, जि. नांदेड), ३) रमेश नामदेव कांबळे (सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली, सर्व्हे नं. २०५/२, महादेव कॉलनी, क्रं.२, भोसरी, मुळ रा. हडको एनडी ३१ सिद्धेश्वर मंदिर जवळ, ता. जि. नांदेड), ४) देवानंद उर्फ गौरव रमेश कांबळे (सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली, सर्व्हे नं. २०५/२, महादेव कॉलनी, क्र. २, भोसरी, मुळगाव हडको एन डी ३१ सिद्धेश्वर म...
पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?

पिंपरी, ता १३ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या वूड माफिया ट्रक घेऊन रस्त्यावरील झाडं तोडत असतात आणि पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे मुग गिळून केलेल्या तक्रारींवर गप्प आहेत. असा सवाल वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केला आहे. निगडी येथील यामुनानगरमध्ये फोटोतील व्यक्ती अवैधरित्या वृक्षतोड करताना ऋषिकेश तपशाळकर यांना दिसला. ते बघताच त्यांनी त्याला हटकले आणि वृक्षतोडीची परवानगी मागताच तो तिथून पळून गेला. त्यामुळे पोलीस आणि पालिका आयुक्त अवैध वृक्षतोडीला संरक्षण देत आहेत का? आणि नाही तर इतक्या तक्रारी करून देखील दुर्लक्ष का केले जात आहे? टेम्पोचा नंबर वैध आहे का? आणि ही लाकडं जातात कुठं? कोण आहे माफिया, जो दोन्ही आयुक्तांनावर दबाब टाकत आहे? असे अनेक प्रश्न वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केले आहेत....
शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले
पिंपरी चिंचवड

शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले

पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्रात कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड १९ या विषाणूची तीव्रता पुणे विभाग आणि मुंबई विभागात वाढलेली आहे. बधितांचा वाढत्या आलेखामुळे प्रशासनास मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच ' फ्रंट वॅlरीयर्स ' म्हणून कार्यरत असणाऱ्या राज्यातील ५०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलिसांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. अश्या परस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी आता मनुष्यबळ पूर्ततेसाठी पोलीस मित्रांची तसेच एस पी ओंची मदत घेतलेली आहे. कोविड १९ योध्दा म्हणून ते शहर पोलिसांना सहकार्य करणार आहेत. ३० जून २०२० च्या मुदतीपर्यंत ते पिंपरी आयुक्तालय अख्यारीत शहर पोलिस विभागास वरिष्ठ अधिकारी यांचे सूचनेनुसार सहकार्य करणार आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्ग...