Tag: Sambhaji Bhide

Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध
महाराष्ट्र

Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध

नांदेड, ता. ०२ (लोकमराठी न्यूज) : सध्या राज्यात मनोहर भिडे सह काही वाईट प्रवृत्तीचे लोक ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण तयार करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये जे वाईट घटना घडली, आत्ताही जातीय दंगली चालू आहेत. त्यामुळं मनाला खूप वाईट वाटतंय. असे मत बालाजी पवार यांनी व्यक्त केले. पण आपलीही चूक आहे की आपण प्रेम आणि अहिंसा पसरवण्यात कुठे तरी कमी पडलो आहोत. त्यामुळे राज्यातील गांधी प्रेमींनीच्या वतीने मंगळवारी या प्रवृत्तीच्या विरोधात एक दिवसीय उपवास करून निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे नांदेड येथे सुध्दा सकाळी पासून उपवास करण्यात आला. तसेच सकाळी अकरा वाजता गांधींजीच्या पुतळ्याला डॉ. जगदीश कदम सर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. असे पवार यांनी सांगितले. एक दिवसीय उपवासात पीपल्स काॅलेजचे माजी उपप्राचार्य बालाजी कोम्लवार, आदित्य भांगे, नजीर शेख व बालाजी पवार सहभागी झाले होत...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध

चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले. या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी...