Tag: what is full form of gb

GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती
विशेष लेख

GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती

तंत्रज्ञानाच्या युगात डेटा, स्टोरेज आणि इंटरनेट स्पीड याबाबत अनेक वेळा १ जिबी (GB) हा शब्द आपण ऐकतो. पण १ जिबी म्हणजे नक्की किती आणि त्याचा आपल्या डिजिटल जगतात काय उपयोग होतो, याबाबत जाणून घेऊया. १ जिबी म्हणजे किती बाइट्स? GB म्हणजे गिगाबाइट (Gigabyte), जो डिजिटल स्टोरेज किंवा डेटा ट्रान्सफरचे प्रमाण मोजण्यासाठी वापरला जातो. मापन प्रमाण: 1 बाइट (Byte) = 8 बिट्स (Bits) 1 KB (किलोबाइट) = 1,024 बाइट्स 1 MB (मेगाबाइट) = 1,024 KB 1 GB (गिगाबाइट) = 1,024 MB याचा अर्थ,1 GB = 1,024 MB = 1,048,576 KB = 1,073,741,824 बाइट्स (सुमारे 1 अब्ज बाइट्स)! १ जिबीमध्ये काय स्टोअर करता येईल? १ GB डेटा म्हणजे किती मोठा? हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया: व्हिडिओ: साधारण १ जिबीमध्ये १ तासाचा 720p HD व्हिडिओ स्टोअर करता येतो. Full HD (1080p) व्हिडि...