ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

पिंपरी, ता. २७ सप्टेंबर २०२२ : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या श्रीमती मातोश्री इंदुबाई गणपत माने (वय ७२ वर्षे ) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीमती इंदुबाई माने यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.