Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त उत्सव चिन्हाचे अनावरण

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त मंडळाच्या उत्सव चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच लोकमान्य टिळक जयंती निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन व मंडपचे पुजन करण्यात आले.

रविंद्र शिंदे, विशाल चव्हाण, रोहित शिंदे, जशवंत दाभांडे, संकेत गुजर, उमेश गांधी, केतन चव्हाण, आशीष जगताप, प्रतीक मोरे, प्रवीण शिंदे, गणेश कुंभार, अजिंक्य शिंदे, राजेन्द्र काम्बले, निलेश कुंभार, सूरज कुंभार, नयानदेव हांडे, शंकर सूर्यवंशी, मनिष चव्हाण, कल्पेश गांधी, गणेश भंडालकर, ओम कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

दरम्यान मंडप सजावटीचे काम आशीष जगताप मागील १० वर्षापासून करत आहेत. मंडळाच्या वतीने या वर्षी सर्व कार्यकर्त्यांना अध्यक्ष मानण्याचा निर्णय घेतला असल्याचे रोहित शिंदे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.