शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला.

महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले.