अशोका गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक बापूसाहेब सुवासे यांचे निधन

अशोका गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक बापूसाहेब सुवासे यांचे निधन

पिंपरी : अशोका गृहनिर्माण सहकारी नियोजित संस्थेचे मुख्य प्रवर्तक / चेअरमन बापूसाहेब हिंदुराव सुवासे यांचे शनिवारी (ता. ३१) अल्पशा आजाराने निधन झाले.

ते शिवसेना पिंपळे गुरव विभागप्रमुख अमित सुवासे यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, भावंड, भावजय, वडील, सून, आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.