
पुणे : लोणी काळभोर येथे संँम्बो राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत तीनशे स्पर्धक सहभागी होते. निवृत्ती काळभोर व कुमार उघाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पिंपरी चिंचवडमधील स्पर्धकांनी पटकावली.
या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे, तसेच या विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सुवर्ण पदक विजेते
उमा काळे, हर्षदा नळकांडे, तृप्ती पाटील, स्नेहल कदम, खुशी रायका, पुजा निचित, विशाखा थाकणे, मनीषा पाटील, सुधा खोले, देव रायका, प्रणव लांडगे, अथर्व जाधव, अथर्व मोरे
रौप्य पदक विजेते
समीक्षा जगताप, सारिका भालेकर, भूमिका कांबळे, निशा गुप्ता, ज्योती पोसे, हर्षदा दौंडकर, आशितोष दौंडकर
या विद्यार्थ्यांना वस्ताद निवृत्ती काळभोर यांचे मार्गदर्शन लाभले. सेंबो असोसिएशन पिंपरी-चिंचवड कुमार उघाडे यांनी स्पर्धचे संयोजन केले होते.
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे