
काळेवाडी : येथील रहिवासी धनसिंग राजपुत (रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ३१) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने परिसरातील रहिवासी व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.
मिलिट्री डेअरी फार्ममध्ये ४० वर्षे सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार असून चंद्रनसिंग राजपुत यांचे ते वडील होत.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे