‘तुला पाहते रे’मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार ‘ह्या’ चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री

गायत्री दातार आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.

'तुला पाहते रे'मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार 'ह्या' चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे व ईशा दातार या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. विक्रांत सरंजामेची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारतो आहे तर ईशाची भूमिका अभिनेत्री गायत्री दातार करते आहे. गायत्रीची ही पहिलीच मालिका आहे. आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. हो, हे वृत्त खरे आहे.

Actions

Selected media actions