भिसे भिसे अ‍ॅक्वाच्या द्वितीय शाखेचे सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते उद्घाटन

भिसे भिसे अ‍ॅक्वाच्या द्वितीय शाखेचे सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : बालेवाडी येथील जिजाऊ इंटरप्रायजेस आणि वॉटर सप्लायर्स व्यवसायच्या द्वितीय शाखेचे उद्घाटन यशदा रिएलटी ग्रुप व उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तात्या बालवडकर, विवेक भिसे, प्रफुल जांभुळकर, वैष्णव भिसे, हृतिक नढे, मयूर काळे, प्रज्वल जांभुळकर, अजित भिसे, शुभम मेटकर, अनिकेत फुरंगे, ऋषिकेश होणे, हेमा भिसे, विजया भिसे, जयश्री जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भिसे भिसे अ‍ॅक्वाच्या द्वितीय शाखेचे सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी जिजाऊ एन्टरप्राइसेस भिसे अ‍ॅक्वा यांच्या नवीन शाखेच्या यशस्वी वाटचालीसाठी संजय भिसे यांनी सदिच्छा दिल्या. दरम्यान, भिसे अ‍ॅक्वाच्या प्रथम शाखेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने आता भिसे अ‍ॅक्वाची दुसरी शाखाही सुरू करण्यात आली आहे.