काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण

काळेवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे यांचे हस्ते संघ कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

त्याप्रसंगी उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्ष शुभांगी देसाई, सह खजिनदार गंगाधर घाडगे, सह सचिव सुरेश विटकर, संघाचे पदाधिकारी व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Actions

Selected media actions