कल्याण : या अजगराला पाहुन तुमचेही डोळे पांढरे होतील!

कल्याण : कल्याण जवळील तितवाळा येथील एनआरसी कंपनीमध्ये भला मोठा अजगर आढळून आला. जेसीबी चालकाने या अजगराला अलगदपणे उचलून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून बाजूला ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या कंपनीमध्ये कारखाना तोडण्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना एक भला मोठा अजगर आढळून आला. जेसीबी चालकाने या अजगराला अलगदपणे उचलून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून बाजूला ठेवले.