निलम हुले यांची पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

निलम हुले यांची पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी : पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या भोसरी विधानसभा महिला उपाध्यक्षपदी निलम हुले यांची नियुक्ती करण्यात आली.

असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यावेळी भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा नंदा फुगे उपस्थित होत्या.

निलम हुले यांची पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड