भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप

भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप

पिंपरी : पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा व शिवसेना काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप करण्यात आले.

पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखालील या कार्यक्रमाला शिवसेनेचे हरेश आबा नखाते, गोरख पाटील, गणेश आहेर, धर्मा पवार, नंदा कापुरे, सुनंदा जांभळे, स्वप्निल पाटील, शिवाजी पाटील, सुरेखा शिंदे, योगेश शिंदे, नर्सिंग शेख, उज्ज्वला बंडगर आदी उपस्थित होते.

भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप