Tag: Citizen Journalist

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक
सिटिझन जर्नालिस्ट

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक

विमल मैत्र, चिंचवड बेकायदा पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही नुकतीच ठाण्यात घडलेली घटना संतापजनक आहे. या हल्यात कल्पिता यांचे दोन बोटे कापली गेली. या महाराष्ट्रात आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रू शायिस्तेखानाची बोटे कापल्याचे ऐकत आलो आहोत. आज त्याच महाराष्ट्रात आपल्याला हि बातमी ऐकावी लागते, हे दुर्देवी आहे. अशाप्रकारच्या घटना परत घडू नये, म्हणून शासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी, हि अपेक्षा आहे. ...