Tag: Congress

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे
पिंपरी चिंचवड

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे

काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माज...
काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, राजकारण

काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन

स्थानिक समस्यांना फोडली वाचा काळेवाडी : आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले असून काँग्रेसची पहिलीच जाहिर सभा काळेवाडीत झाली. या सभेचे आयोजन काँग्रेसचे युवा नेते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी केले होते. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विशेष हजेरी लावत, सभेला संबोधित केले. त्याप्रसंगी त्याप्रसंगी माजी प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, वालिया अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली...