Tag: Cyber crime

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक ग...
माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक
सिटिझन जर्नालिस्ट

माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर गुन्हेगारी मार्गही आधुनिक

ज्योत्स्ना राणे भारत देशात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचा आलेखहि वाढत आहे़. या आधुनिक जगात माहिती व तंत्रज्ञानाचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुन्हे करण्याचे मार्ग सुध्दा आधुनिक झाले आहेत. जागतिकीकरणानंतर देशात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर वाढल्यामुळे व दैनदिन कामे सोपे, जलदगतीने होण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे फायदा झाला असला, तरी काही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. संगणकाच्या एका कीबोर्डवर सर्व व्यवहार आले आहेत. त्याबरोबर गुन्हेगारांना सुध्दा नवीन क्षेत्र उपलब्ध झाले आहे. पारंपारिक पध्दतीचे गुन्हे करुन आपले इप्सित साध्य करणारे गुन्हेगार, आता संगणकाच्या माध्यमातुन सायबर स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात आता गुन्हे करायला लागले आहेत. संगणकीय क्षेत्रामध्ये केलेल्या अपराध्यांना किंवा गुन्हेगारांना सायबर गुन्हे किंवा सायबर क्रा...