Tag: Dr Sandip Baheti

पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’
पिंपरी चिंचवड, आरोग्य

पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’

चिंचवड : १६ ऑक्टोबर हा जागतिक भुलतंत्र दिवस. डॉ. विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन ह्या शास्त्रज्ञाने सोळा ऑक्टोबर १८४६ या दिवशी पहिली भूल दिली होती. हे औचित्य साधून जगभरात हा दिन जागतिक भूल तंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा दिवस, बंद पडलेले हृदय चालू करण्याचे "जीवन संजीवनी" हे प्रात्यक्षिक दाखवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित भूल तज्ज्ञांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कृत्रिम मानव देहावर प्रत्यक्षित करवून घेतले. सामान्य माणसांत भूल तज्ञांचे काम फक्त भूल देण्याचे असते, असा समज असतो. परंतु, भुलतज्ञांचे काम फक्त भूल देण्या पुरते मर्यादित नसून, ऑपरेशन दरम्यान नाडीचे ठोके कमी जास्त झाल्यास, रक्तदाब कमीजास्त कमीजास्त झाल्यास, अचानक रक...
हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

हुतात्म्यांचे घातले श्राद्ध! जेवला मुस्लिम फकीर! गुंड राजकारण्यांच्या वतीने मागितली क्षमा

पिंपरी : आज सर्व पित्री आमवश्या. पूर्वजांना आठवण करण्याचा आणि काही चुकले असल्यास क्षमा मागण्याचा दिवस. देश हा जर कुटुंब मानला तर सर्व हुतात्मा स्वतंत्र सैनिक आपले पूर्वज. मग त्या हुतात्मामधे सर्व जाती धर्माचे लोक होते. देश कुटुंब मानून निसर्ग मित्र डॉ. संदीप बाहेती यांनी हुतात्म्यांचे सुद्धा श्राद्ध घातले आणि गुंडगिरी करणाऱ्या, गुंडांना निवडणुकीचे तिकीट देणाऱ्या, गुंड असणाऱ्या, सर्वच्या सर्व राजकारण्यांच्या वतीने क्षमा मागितली. डॉ संदीप बाहेती म्हणाले की, "दरवेळी मी गाडी काढतो आणि रस्त्यावर कुणी गरजू अथवा कुणी भुकेला भेटल्यावर, त्यास घरी अतिथी म्हणून जेवण्यास घेवून येतो. आज लवकर कुणी दिसेना. बराच शोध घेतल्यानंतर एक मुस्लिम फकीर मला दिसले. मी त्यांना जरा चाचपडत विचारले, श्रद्धाच जेवणार का? फकीर हो म्हणाले. इकडे त्या फकीर व्यक्तीने घास घेतला आणि तिकडे पिंड येवं श्राद्धाच्या जेव...
महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरमच्या जॉय ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत, महानगरपालिका व निसर्गराजा मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गो-खाद्य रूपाने गोसेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महनगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता प्रवीण लडकत यांनी महपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यथोचित माहिती दिली आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले. स्लाईड शो सहित प्रत्यक्ष शुध्दीकरण केंद्र बघितल्यावर उपस्थितांचा महापालिकेबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उपिस्थितांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवण्याची शपथ घेतली. जल शुध्दीकरण केंद्राची सफर मनीषा हींगणे यांनी घडवली. "हे काम माझ्या एकट्याचे नसून पूर्ण माझ्या पूर्ण टीमचे कार्य आहे, आम्हास आलेल्या यशास टीमचे मोलाचे सहकार्य आहे." असे मनोगत प्रवीण लडकत यांनी व्यक्त केले. "जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्याने आम्ही भा...